Dept. of Marathi

१९८४ पासनू मराठीहा विषय सरूु करण्यात आला. १९९० – ९१ मराठी िाङमय हा विषय महाविद्यालयात सरूु करण्यात आला तसेच २००८ पासनू एम ए. मराठी हा विषय सरूु करण्यात आलेला आहे. मराठी विभागाद्वारे महाविद्यालयाच्या स्थापणपेासूनच विद्यार्थयाांचेव्यविमत्ि विकास साधण्यासाठी महाविद्यालयात विविध प्रकारचे काययक्रम घेण्यात येतात. विद्यार्थयाांचा गणुात्मक विकास साधनेहाच मराठी विभागाचा महत्िाचा दृविकोण आहे. मराठी विभागाद्वारेदरिषी मराठी िाङमय मडं ळाची स्थापना करण्यात येते. िाङमय मडं ळाच्या माध्यमातनू विद्यार्थयायना पररसंिाद, िादवििाद, ििृत्ि, वनबंध, काव्य, सांस्कृवतक काययक्रम, महाविद्यालयीन, विद्यापीठ तसेच राज्यस्तरीय स्पधेत पाठविण्यात येते. मराठी िाङमय घेणाऱ्या विद्याथायना िाङमय प्रकारची ओळख व्हािी म्हणनू विविध सावहत्य प्रकारािर काययक्रमाचेआयोजन करण्यात येते. यशश्री िावषयक अकं ातनू त्यांना वलवहण्यास प्रित्तृ करणे, त्यांच्यात आिड वनमायण करणेहाच हतेुयशश्री िावषयक अकं ाचं असतो. मराठी विभागाद्वारेवदनांक ३ ि ४ जानेिारी २०२० ल मराठी प्राध्यापक पररषदेचे३१ िेअवधिेशन महाविद्यालयात घेण्यात आले.

Faculty Profile
Department Report

Marathi Department Report

Certificate Courses

Reading Material

Event Gallery